Swami Samarth Tarak Mantra Lyrics: श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

Swami Samarth Tarak Mantra Lyrics
Spread the love

Swami Samarth Tarak Mantra Lyrics: श्री स्वामी समर्थ तारक मंत्र | श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा सर्व शक्तिमान स्वामी समर्थ ह्यांचा एक खुपच प्रंचड शक्तिशाली मंत्र आहे.

हा swami samarth chalisa मंत्र संपूर्ण जीवनाचा उद्धार करणारा असा मानला जातो. हा मंत्र स्वामीच्या शिष्यांना त्रासदायक परिस्थित्यांतून रक्षा करण्यासाठी बळ देतो.

।। श्री स्वामी समर्थ ।।

उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।३।।

अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।

Swami Samarth Tarak Mantra Pdf

Hd Wallpaper Swami Samarth

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *